
VARLAXMI ASSOCIATION SCHEME JOINING AGREEMENT FOR FIRMS AND INSTITUTIONS
हमीपत्र/ शपथविधी व व्यावसायिक सांमजस्य करारनामा
Affidavit and Professional Memorandum of Undertaking
संस्था ‘अ’
वरलक्ष्मी असोसिएशन कंपनी जिचा र. नं.(U85499MH2023NPL409577) व section 8(1) license number. 147392 company’s act.2013 (present to rule 20 the companies in corporation rule 2014) आहे.
आम्ही आपली संस्था ‘ब’ नामे________________________________पत्ता ____________________ _________________संस्थेचे संबंधित पदाधिकारी श्री.१______________________________ श्री २._________________________यांच्या समक्ष व सोबत हा व्यवसायिक करारनामा करण्यात येत आहे.
वरलक्ष्मी असोसिएशन कंपनीच्या पुढील प्रमाणे अटी शर्ती व नियम अनुसरून शपथपत्र/ व्यावसायिक करारनामा करण्यात येत आहे.
अटी/शर्ती/नियमावली पुढील प्रमाणे असतील :
1. सदरील शपथपत्र / व्यावसायिक करारनामा हा दोन संस्थांमधील विश्वासहर्ता कायम राहण्यासाठी व आर्थिक व्यवहार पारदर्शक राहण्यासाठी करण्यात येत आहे.
2. 2) वरलक्ष्मी कंपनी ही नवीन स्कीम( योजना) वरील संस्थेचे सभासद हे दोन संस्थामधील व्यावसायिक सामजस्य करारनामा अंतर्गत जोडण्यासाठी / सहभागी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच परवाने इ. गोष्टीची पूर्तता करेल.
सभासद जोडणी ही वरील संस्था ‘ब’ च्या अटी व शर्ती प्रमाणे किंवा नियमांना अधिन राहून वरलक्ष्मी कं (संस्था ‘अ’) काम करेल
3. प्रत्येक सभासदाचे हितसंबंध व आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळले जातील तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल
4. सर्व सभासदांचे कोणतेही व कसल्याही प्रकारची तक्रार व अडचण असल्यास लगेच समजून घेऊन व त्याची त्वरित दखल घेऊन निराकरण करण्यात येईल
5. वरील करारनामा हा कायदेशीर बाब म्हणून मान्यता अंतर्गत समजला जाईल व त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल
6. सदरील करारनामा हा त्या त्या (संदर्भित) स्कीम/ योजनेच्या कालावधी दरम्यान पर्यंत तसेच सर्व आर्थिक व्यवहार खात्रीलायक पूर्ण होईपर्यंत गणला जाईल किंवा अस्तित्वात राहील
7. संस्था ‘अ’ व संस्था ब यामधील करार द्वारे ठरविण्यात आलेले निकष पूर्ण करण्याची दोन्ही संस्थांची जबाबदारी असेल व पालन केले जाईल
8. कराराप्रमाणे संस्था ‘अ’ ने व्यावसायिक (व्यवहार) पूर्ण केल्यानंतर संस्था ‘ब’ कडून (व्यवहार पारदर्शकता) प्रमाणपत्र व नाहरकत पत्र मिळवू शकते.
9. दोन्ही संस्था वेळोवेळी सभा (मीटिंग) बोलवू शकतात. व काही मुद्दे (वाद असल्यास त्याची निराकरण व शहानिशा केली जाईल.) व प्रश्न सोडवले जाईल.
10. परस्पर संमतीने ठरविण्यात आलेले “सिक्युरिटी डिपॉझिट” रकमेच्या मुदतपूर्ण (पोस्टडेटेड) धनादेश संस्था ‘अ’ संस्था ‘ब’ स देऊ करत आहे धनादेश क्र_____________धनादेश बँकेचे नाव___________________________व धनादेश मुदत दिनांक__ ________________ धनादेश अनामत रक्कम Rs. __________________आहे.
सदरील धनादेश आर्थिक सुरक्षा व संपूर्ण व्यावसायिक खात्री साठी देण्यात येत आहे. भविष्यात काही कारणाने संस्था अ आवश्यक आर्थिक व्यवहार पूर्ण न करू शकल्यास संस्था ‘अ’ संस्था ‘ब’ स हा मुदत पूर्ण धनादेश आर्थिक सुरक्षितता पोटी अनामत रक्कम म्हणून देऊ करत आहे. सदरील धनादेश परस्पर कारणे व समाधान देवाण-घेवाण झाल्यानंतर व ठरल्यानंतरच वटवण्यास ग्राह्य करण्यात येईल. पूर्व सूचना जारी करणे आवश्यक असेल.
11. दोन्ही संस्था भविष्यातील / आगामी योजना / स्कीम साठी परस्पर विचाराधीन राहून पुढे सातत्य ठेवू शकतील व त्यासंबंधी चर्चा वगैरे करून निर्णय घेऊ शकतील
12. संस्था ‘अ’ 'वरलक्ष्मी ' ही संस्था ‘ब’ साठी सर्व बाबीसाठी बांधील राहील तसेच सर्व व्यवहार पूर्णत्वास जाईपर्यंत जबाबदार राहील याची लेखी हमी या शपथपत्र/ व्यावसायिक करारनामाद्वारे देत आहे. असे संस्था ‘ब’ च्या सभासदास हमी व खात्री देत आहे.
13. सर्व वाद विवाद हे छत्रपती संभाजी नगर न्यायालयीन कार्यक्षेत्रात येतील.
संस्था (अ)
वरलक्ष्मी असोसिएशन तर्फे : (Adv.B.H.GANBAS-B.A,LLB,LLM)
संस्था (अ ) तर्फे
1) अर्जुन वराडे (Director)
साक्षीदार:- 1) ---------------------------------------------
2) -----------------------------------------------
संस्था (ब) तर्फे
नामे :- -------------------------------------------
तर्फे :- 1) _____________________( पद:____________________ )
साक्षीदार:-
1) -------------------
2) -------------------