
How to Invest in Chit Funds?
HI INVESTER मार्केट मध्ये जोरदार चर्चा असलेली public trusted company वरलक्ष्मी बद्दल माहीत आहे का
वरलक्ष्मी कंपनी प्रत्येक ग्राहकांचे हित लक्षात घेऊन काम करते, जसे पैसे गुंतवणुकीवर इतर कोणत्याही बँक पेक्षा अधिक व्याजदर देते. तसेच इतर आकर्षक फायदे स्वरूपात देखील वस्तू देऊ करते जसे की ALTO CAR, इलेक्ट्रिक मोटर बाईक व पाच हजार रुपये पर्यंत रोख रक्कम सुद्धा जिंकण्याची संधी देते. थोडक्यात म्हणजे फायदाच फायदा अगदी थोड्या म्हणजे मासिक 3000 रुपये बचत स्वरूपात रक्कम वरलक्ष्मीच्या मेघा ग्रुप मध्ये गुंतवा अगदी कमी वेळेत चांगला परतावा मिळवा. अशी संधी कुठेही बघायला मिळत नाही त्यामुळे आजच बचत करायला तयार व्हा.
आजची थोडी बचत म्हणजे उद्याची मोठी मदत होऊ शकते.
2) अरे हो येथे group 60 महिन्याचा असेल तसेच दर महिन्याला दोन draw (एक मुख्य एक बोनस)सोडत पद्धतीने होईल, आपला draw मध्ये नंबर लागे पर्यंतच पैसे भरायचे आहे . draw मध्ये जो सभासद विजेता ठरेल तेथून पुढे त्यांना कोणतीही रक्कम भरावी किंवा परत करावी लागणार नाही .हा ONE TIME CHITFUND GROUP आहे. तसेच तेथून ते group मध्ये सहभागी नसतील आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला 20 तारखेपर्यंत सभासद फीस जमा जमा करू शकता.
3) परंतु ही सर्व प्रक्रिया कुठे होईल
२) वरलक्ष्मीच्या अधिकृत वेबसाईट www.varlaxmi.co.in वरती जाऊन किंवा इतर सभासद कडून आलेल्या रेफरन्स लिंक द्वारे mobile app मधे , जॉईन व्हा, अँप्लिकेशन वापराविषयी माहिती व सहकार्य साठी कंपनी ग्राहक सेवा नंबर =7770005989 व 9049118811 वर कॉल करा. हा ONE TIME CHITFUND GROUP महालक्ष्मी 3k नावाने चालेल आणि हो group मध्ये एकूण सरासरी 500 + सभासद असतील.
या स्कीम मध्ये पहिल्या महिन्याचा बंपर इनाम मारुती अल्टोकार आहे. इतर महिन्यांचे इनाम जाणून घेण्यासाठी खालील तक्ता बघा. तसेच इतर प्रोत्साहन पर बक्षीसे सुद्धा असतील. यामध्ये दर महिन्याला नगदी रोख पाच हजार रुपये तसेच येणाऱ्या पाच वर्षांमध्ये 9 इलेक्ट्रिकल बाईक सुद्धा जिंकू शकाल.
स्कीम च्या नियम अटी व नियमावली वाचूनच खात्री करून जॉईन व्हा.
आणि हो ……… दुसरे आणखी म्हणजे
महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे आहे का? तर आजच भेट द्या
वरलक्ष्मी ऑफिसला आणि जाणून घ्या गुंतवणुकीचे विविध मार्ग / पर्याय तसेच मिळवा भरघोस उत्पन्न.
वरलक्ष्मी कंपनीमध्ये तुम्ही फिनमॅन स्कीम अंतर्गत एक लाखापासून पुढे कितीही रक्कम गुंतवू शकता व दर महिना 3 ते 4 % खात्रीशीर रिटर्न मिळवा.. तसेच स्वतः लाभ घ्या व इतरांनाही सांगा. प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन व खात्री करून घ्या.
आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरलक्ष्मी कंपनी शासनाचे सर्व नियम ,परवाने, लायसन्स च्या अधिन राहून काम करते.
तर वरलक्ष्मी कंपनी ही सर्वांची विस्वासपात्र कंपनी ठरली आहे,त्यामुळे निश्चिंत रहा.