
VARLAXMI APPLICATION JOINIG PROCESS/TIPS
(Small letters only) लहान लिपी
पासवर्ड सेट करा.(Show) मध्ये बघून घ्या.
वरलक्ष्मी ॲपवर नवीन असाल तर आधी रजिस्टर करा.
युजरनेम मध्ये आपले नाव लहान लिपी मध्ये (a) याप्रमाणे टाईप करा.
ई-मेल असेल तर टाईप करा किंवा रिकामे सोडून द्या.
अगोदर सेट केलेले आहे सोडून द्या.
आपला मोबाईल क्रमांक टाईप करा.
आपल्या पासवर्ड सेट करा. show मध्ये व्यवस्थित बघून खात्री करून घ्या.
आपला पासवर्ड पुन्हा एकदा खात्रीने टाईप करा. Conform password
बॉक्स मध्ये टच करा ✓ चेक इन करा.
आता निळी पट्टीवर रजिस्टर वर प्रेस करा.
पुन्हा पुढे लॉगिन पेजवर या.
आपल्या रजिस्टर केलेला युजरनेम टाईप करा.
यानंतर सेट केलेला पासवर्ड न चुकता व्यवस्थित टाईप करा.
त्यानंतर निळ्या पट्टी वर लॉगिन करा.
या पेजवर खाली स्क्रोल केल्यास आपले अकाउंट खात्याची माहिती दिसते.
पुढे जाण्यासाठी मेनू बार तीन लाईन वर क्लिक करा.
तीन लाईन वरती क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा मेनू बार दिसतो यामध्ये खालील प्रमाणे ऑप्शन दिसतील.
transactions मध्ये पैसे विषयी अकाउंट स्टेटमेंट पाहता येईल.
ग्रुप मध्ये जाऊन आपल्याला कंपनीचे नविन जुने स्कीम बघता येतील,तसेच जॉईन करता येतील.
Withdraw मध्ये आपल्या खात्यातील मिळालेली रक्कम काढता येईल.
सपोर्ट मध्ये तुमच्या अडचणी/तक्रार नोंदवता येईल व त्याचे निराकरण करण्यात येईल.
आता तुम्ही या पेजवर ऑनलाईन लॉगिन झाले आहात,याला मेनू डॅशबोर्ड असे म्हणतात.
येथे तुम्हाला तुमची रजिस्टर केलेली वैयक्तिक माहिती दिसते तसेच जॉईन केलेली तारीख दिसते.
ही तुमची रेफर लिंक आहे.
या निळ्या बटन वर जाऊन ती कॉपी होते, ही लिंक तुम्ही तुमचे नातेवाईक व मित्रमंडळ यांना व्हाट्सअप द्वारे पाठवून जॉईन होण्यास सांगू शकता तसेच यूजर जॉईन झाल्यास रुपये 1000 प्रति सभासद कमिशन मिळेल.
मेनू बारमध्ये तिसरे ऑप्शन डिपॉझिट now वर जाऊन क्लिक करा.
डिपॉझिट now वर क्लिक केल्यास खालील प्रमाणे v हे बटन दाबून phone pay हे ऑप्शन सिलेक्ट करा.
Amount box मध्ये ही डिपॉझिट रक्कम भरा. व खालील निळे बटन submit प्रेस करा.
डिपॉझिट जमा रक्कम टाका व सबमिट करा
रक्कम जमा करण्यासाठी खाली विविध पर्याय दिलेले आहेत सभासद सात ऑप्शन पैकी कोणत्याही एकाद्वारे पैसे रक्कम
जमा करू शकतो तसेच आपल्या खात्यात पैसे नसल्यास दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याची सुद्धा मदत घेऊन शकतो. ( दुसऱ्या व्यक्तीचे डिटेल्स भरा)
रक्कम जमा करा
मेनू बार मध्ये पहिले एक ट्रांजेक्शन येथे क्लिक केल्यास आपला वित्तीय लेखा जोखा अकाउंट स्टेटमेंट वर दिसते.
Scroll करा
डॅशबोर्ड मेनू बार मध्ये दुसरे option group आहे यामध्ये टच तीन ऑप्शन दिसेल
1.All group
2. Total wins (सर्व विजेते)
3. Purchase (खरेदी केलेले)
All group मध्ये क्लिक केल्यास पुढील प्रमाणे स्कीम ची माहिती दिसेल.
All group मध्ये क्लिक केल्यावर नवीन जुने स्किम दिसतील नवीन स्कीम जॉईन करण्यासाठी खालील जॉईन ग्रुप हे बटन दाबा
याप्रमाणे आगामी हे नवीन चालू होणारे ग्रुप संबंधी माहिती दिसेल तसेच खाली स्क्रोल करत बघितल्यास पुढील प्रमाणे स्कीम विषयी माहिती व नियम/ फायदे व इतर आकर्षक फायद्याविषयी माहिती दिसून येते ती माहिती सभासद वाचून समजून पुढे जॉईन किंवा स्कीम मध्ये सामील होता येईल.
स्कीम विषयीची पूर्वकल्पना डाउन टाईम घडी दिसेल नवीन स्कीम चालू होण्याविषयीची माहिती व वेळ कळून येते. तसेच खाली स्क्रोल करत गेल्यास स्कीम जॉईन करण्या अगोदर डिपॉझिट चा ऑप्शन मध्ये जाऊन पहिले रक्कम जमा करणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही कोणतीही स्कीम जॉईन करू शकता.
परचेस more टिकीट मध्ये किंवा अधिक टोकण खरेदी करू शकता आणि जॉईन now मध्ये जाऊ शकतात
येथे चेकिंग करून म्हणजेच scheme च्या नियम अटी माहिती करून आणि समजून घेऊनच पुढे स्कीम जॉईन करता येईल
येथे चेकिंग केल्यावर खाली टोकण खरेदी करता येईल यामध्ये सभासद एक किंवा अनेक टोकण एकाच वेळी खरेदी करू शकतो.
टीप - एक सभासद जेवढे टोकन खरेदी करेल तसे प्रत्येक टोकन चे नंबर वेगवेगळे म्हणजे सिरीयल प्रमाणे असतील. प्रत्येक टोकन हे सेपरेट असेल
खरेदी करीत असलेली संख्या टाकून टोकण खरेदी करता येईल यासाठी जॉईन now हे निळे बटन दाबा. आणि खात्रीसाठी yes हे बटन दाबा
ज्याप्रमाणे अजून एकापेक्षा जास्त टोकण सभासद खरेदी करू शकतो. जॉईन करण्याचा कालावधी दरम्यान एकापेक्षा जास्त टोकण खरेदी करता येईल.
एक टोकन हे स्वतंत्र आणि वेगवेगळे असेल तसेच हे सिरीयल नंबर नुसार असेल.
यामधे स्कीम विजेते सभासदाची यादी बघायला मिळेल.
मेनू बार मध्ये परत येण्यासाठी येथे क्लिक करा
डाउनलोड जॉइनिंग सर्टिफिकेट
वर क्लिक करून आपले स्कीम विषयीचे प्रमाणपत्र मिळवा यासाठी डाऊनलोड केल्याबद्दल आपल्या मोबाईल गॅलरी मध्ये सेव झालेले असेल तेथून ते घ्या. व त्याची प्रिंट सुद्धा काढता येईल
जॉईन केल्यानंतर येथे तुम्हाला स्कीम विषयी तपशील/ माहिती मिळेल
मेनू बार मध्ये पाचवे ऑप्शन withdraw आहे. सभासदाने क्लिक केल्यानंतर withdraw now हे ऑप्शन दिसेल ते क्लिक केल्यानंतर पुढील बॉक्समध्ये जाऊन पुढे पहा.
येथे varlaxmi withdraw method हे ऑप्शन निवडा
यानंतर काढण्यात येणारी राशी/ रक्कम या बॉक्समध्ये भरा
अटी व नियमाप्रमाणे टॅक्स इत्यादी वजा करून ही रक्कम तुम्हाला काढता येईल यासाठी सबमिट या निळ्या बटन वरती क्लिक करा
या मेनू बारमध्ये आपण आपली स्कीम विषयी व अन्य इतर विषयी काही तक्रार असल्यास ओपन टोकण मध्ये जाऊन नोंदवू शकता
पुढील बॉक्समध्ये माहिती तक्रार विषयी माहिती भरा
तक्रारी चा शीर्षक नोंद करा
महत्वा प्रमाणे निवड करा
येथे आपली तक्रार टाईप करून लिहा तसेच काही डॉक्युमेंट कागदपत्रे अपलोड जमा करायची असल्यास येथे फोटो jpeg, PNG च्या प्रकारामध्ये अपलोड फाईल जमा करा तुम्हाला तुमच्या तक्रारीचा मेसेज मिळेल. पुढील सात दिवसात तुमची तक्रार निवारण केली जाईल
पुढील अकाउंटिंग अकाउंट मेनू मध्ये सभासद यांची वैयक्तिक माहिती पाहायला मिळेल असेच काही बदल करायचे असल्यास एडिट फेरफार बदल करता येईल जसे पत्ता नाव इत्यादी बदल झाल्यास बदल करता येतील.
ट्रांजेक्शन मध्ये अकाउंट स्टेटमेंट बघता येईल
यामध्ये आपण आपला प्रोफाइल पासवर्ड दुरुस्त किंवा बदलता येईल बदल करताना खात्री आणि लक्षपूर्वक माहिती भरा
चेंज पासवर्ड करण्यासाठी पुढील बॉक्स मध्ये माहिती भरा येथे मागील जुना पासवर्ड टाका
इथे आता नवीन पासवर्ड टाईप करा
पासवर्ड पुन्हा एकदा खात्रीने टाईप करा आणि सबमिट करा आपला पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड सेट होईल